सखी वन स्टॉप सेंटर कडून महिलांना तात्काळ मदत मिळवून द्या-जिल्हाधिकारी राहुल रेखावार…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२९ : सखी वन स्टॉप सेंटर कडून महिलांना तात्काळ मदत मिळवून द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. महिला व बालविकास विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील […]