सद्यस्थिती आणि प्रस्तावित विकास योजना यासंबंधी आज खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला.

कोल्हापूर प्रतिनिधी. दिनांक, १९ संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला २१ जुलैपासून प्रारंभ, केंद्र सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हयात सुरू असणार्या विविध विकासकामासंबंधी खासदार धनंजय महाडिक यांनी घेतला जिल्हा प्रशासनाकडून आढावा उजळाईवाडी विमानतळ धावपट्टी आणि टर्मिनल बिल्डिंग विस्तारीकरण, कोल्हापूर […]