कागलमधील छत्रपती संभाजीराजे यांचा पुतळा पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी ठरेल: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी दि.२१ : कागलमधील छत्रपती संभाजीराजे यांचा पुतळा पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी ठरेल, असे उद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. लोकवर्गणीतून प्रतिष्ठापना करावयाच्या या पुतळ्याच्या निधी संकलन प्रारंभ कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. यावेळी […]