सहा महिन्यांचे थकित मानधन देण्यासाठी पाठपुरावा करणार्या खासदार धनंजय महाडिक यांच्याप्रतीे आशा सेविकांकडून कृतज्ञता व्यक्त

Media control news network कोल्हापूर प्रतिनिधी, राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक कर्मचार्यांचे ६ महिन्याचे मानधन थकित होते. याबाबत आशा सेविकांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या. त्यावर केंद्रीय आणि राज्याच्या मंत्र्यांशी संपर्क साधून, […]