स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली पोलीसांची निवडणूक पार्श्वभूमीवर धडक कारवाई..

सांगली जिल्हा प्रतिनिधी कौतुक नागवेकर सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी दि. १८.१०.२०२४ रोजी विधानसभा निवडणूक २०२४ चे अनुषंगाने परिक्षेत्रातील सर्व पोलीस अधीक्षक यांची आढावा बैठक घेवून “कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे […]