सुचिता घोरपडे यांच्या कोल्हापुरी बोलीतील कथेचा ‘माझी बोली माझी कथा’ या कथासंग्रहात समावेश….!

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश जी बैस यांच्या हस्ते डॉ. मोनिका ठक्कर यांचे ‘माझी बोली माझी कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी दि.४ एप्रिल रोजी मुंबईतील राजभवन करण्यात आले. आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या विविध बोली […]