सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर : बंडखोरांवरील कारवाईसाठी शिवसेनेला वाट पाहावी लागणार….!

मुंबई: शिवसेनेविरुद्ध बंड केलेल्या १६ बंडखोर आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिवसेनेला या आमदारांवर अपात्रतेची कारवाई कधी होणार, यासाठी वाट पाहावी लागणार आहे. शिवसेनेच्या मागणीनुसार १६ आमदारांना अपात्र […]