सुप्रीम कोर्ट : राज्याच्या सत्ता संघर्षाचा निकाल उद्याच….

Breaking News मुंबई: आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी उद्या सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.नक्की सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालासाठी अवघे काही तसाच शिल्लक […]