सुप्रीम कोर्ट : राज्याच्या सत्ता संघर्षाचा निकाल उद्याच….

Breaking News 

मुंबई: आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी उद्या सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.नक्की सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालासाठी अवघे काही तसाच शिल्लक राहिले आहेत पुढच्या काही तासामध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे. या बाबतीत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी ही माहिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कारण या निकालामुळे राज्याच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *