रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण ही बहुआयामी परिणाम करणारी घटना…!

Media Control Online रशियाने केलेल्या हल्ल्याबरोबर इंधन तेलाचेच नव्हे, तर खाद्यतेल, रासायनिक खते, लोखंड व अन्य धातूंचे भाव भडकले. रशिया हा युरोपीय देशांना ४० टक्के तेल व वायूइंधन पुरवतो. भारत निम्मी संरक्षण सामग्री, शस्त्रास्त्रे रशियाकडून […]