सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोन चोरट्या महिलांना शाहूपुरी पोलिसांकडून अटक….!

कोल्हापूर : एस.टी. स्टँड वर बस मधून उतरणाऱ्या महिलेच्या बॅगेतून सुमारे ८ लाख रु किमतीचे दागिने असलेली पिशवी लंपास करणाऱ्या दोन चोरट्या महिलांना पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नकुशा […]