स्थापत्य क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन हि उज्ज्वल भवितव्याची नांदी: अल्फाज मंकड

कोल्हापूर: स्थापत्य क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन हि उज्ज्वल भवितव्याची नांदी असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्थापत्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत आहेत असे मत अहमदाबाद येथील एस. एस. जिओसिस्टीम्स् चे श्री.अल्फाज मंकड यांनी व्यक्त केले ते कोल्हापूर इन्स्टिट्यूट […]