स्वतःमधली कला जिवंत ठेवा आणि जोपासा!: वैभव मांगले…!

कोल्हापूर : प्रत्येक विद्यार्थ्यांकडे काही तरी खास गोष्ट असतेच त्याचा वेळीच शोध घ्यावा व स्वतःमधली कला जिवंत ठेवा आणि जोपासावी असा सल्ला प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले यांनी दिला ते केआयटीमध्ये आयोजित अभिग्यान पूर्वरंग सोहळ्यामध्ये प्रकट […]