स्वाभिमानी कोल्हापुरकरांनी करून दाखवलं : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या कर्तृत्वाचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापुरात इतिहास घडला असून महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! कोल्हापूरकरांनी आपला स्वाभिमान जपत ताराराणीच्या […]