हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले बाबुजमाल दर्गा कोल्हापूर संचालक मंडळाची निवड पार पडली…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले शहाजमाल मोहल्ला जमियत कोल्हापूर अँड दर्गा ऑफ बाबुजमाल अँड मस्जिद ट्रस्ट कोल्हापूर यांची नवीन संचालक मंडळाची निवड झाली. या वेळी अध्यक्ष म्हणून अमिन ऊर्फ (बालमभाई) बशीर झारी, उपाध्यक्ष फिरोज […]