SIR मोहिमेत कोल्हापूरचे आठ बीएलओ ठरले राज्यासाठी आदर्श..
कोल्हापूर, दि. १४ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (BLO) शंभर टक्के डिजिटायझेशनची उल्लेखनीय कामगिरी करत […]
