रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार, अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते वितरण..

कोल्हापूर प्रतिनिधी, स्नेहा शिंगे विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्या गुरूंचा सन्मान, शिक्षक दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षण देतानाच, त्यांना उत्तम माणूस म्हणून घडवण्याचा […]