एक घड्याळ… एक अदृश्य सावली… आणि मृत्यूचं गूढ!
‘मृत्यूचक्र’च्या रहस्यमय मोशन पोस्टरने वाढवली उत्कंठा; मराठी सिनेसृष्टीत सस्पेन्स-थ्रिलरची चाहूल कोल्हापूर | प्रतिनिधी मराठी चित्रपटसृष्टीत आशयघन आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची पर्वणी सुरू असतानाच आता एका गूढ, रहस्यमय आणि उत्कंठावर्धक सस्पेन्स-थ्रिलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. […]









