साके येथील निलेश पाटील यांच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करा; ग्रामस्थांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

नरेंद्र मोदी विचार मंचच्या प्रदेशाध्यक्षा पूनम ताई तोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन सादर; डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत तपासाची मागणी  कोल्हापूर प्रतिनिधी, साके येथील निलेश पाटील यांच्या आकस्मिक व संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, हा […]

‘गोकुळ’च्या चेअरमनपदी माजी आमदार राजेश पाटील यांची निवड…

  कोल्हापूर, ता.१०: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाच्या चेअरमनपदी माजी आमदार श्री. राजेश नरसिंगराव पाटील यांची बहुमताने निवड झाली. अध्यासी अधिकारी तथा विभागीय अधिकारी करवीर उपविभाग करवीर श्रीमती मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली […]

गोकुळ’ मध्‍ये वसुबारस निमित्‍त म्हैस व गाय-वासराचे पूजन

कोल्हापूर प्रतिनिधी ,कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने वसुबारसनिमित्त गाय-वासरू व म्हैस पूजन पारंपारिक पद्धतीने करण्यात आले. संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य सागर बलकवडे यांनी सपत्नीक […]

पेठवडगाव येथील खरेदी-विक्री प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद; शर्विकाताई उर्फ पुनमताई तोडकर यांची प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर प्रतिनिधी.  पेठवडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या खरेदी-विक्री प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनासाठी शर्विकाताई उर्फ पूर्णम ताई तोडकर यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत शेतकऱ्यांसाठी […]

गोकुळ दूध संघ निवडणूक निकाल..! प्रतिक्रिया..

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. मात्र सभासदांनी दिलेला कौल मान्य असून, महायुती म्हणून आम्ही या निकालाचं परीक्षण करू आणि आत्मचिंतन करू. दूध उत्पादक शेतकऱ्यांना यापुढेही चांगला दर मिळावा आणि संघाची प्रगती […]

कुर्डूवाडी-माढ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा जोर; बबनदादा, संजयमामा शिंदे यांचा जाहीर पाठिंबा

शिक्षकांच्या प्रश्नांवर थेट संवाद; शाळा-महाविद्यालयांच्या भेटींमुळे प्रचाराला गती कुर्डूवाडी : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप–महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराने कुर्डूवाडी-माढा परिसरात वेग घेतला आहे. माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार […]

प्रेम, मैत्री अन् संघर्षाची गोष्ट; ‘धप्पा’बद्दल कोल्हापुरात उत्सुकता

ग्रामीण प्रेमकहाणी ‘धप्पा’ची टीम कोल्हापुरात; तरुणाईशी साधला संवाद विशेष वृत्त : ग्रामीण मातीतील निरागस प्रेमाची हळुवार कहाणी उलगडणाऱ्या आगामी मराठी चित्रपट ‘धप्पा’च्या प्रमोशनसाठी चित्रपटाची टीम कोल्हापुरात दाखल झाली. दिग्दर्शक रविराज लिंबादास वाव्होळे, अभिनेता सागर भंडारे […]

झी एंटरटेनमेंटचा महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव!
लोककला, भक्ती-संगीत आणि नव्या पिढीचा भन्नाट मेळा

  कोल्हापूर, ता. ३० – अभंग, भारूड, पोवाडा, गोंधळ… महाराष्ट्राची ओळख असलेल्या या कला आजही तितक्याच उत्साहाने जपल्या जात आहेत. याच पारंपरिक कलांना आजच्या नव्या पिढीशी जोडण्यासाठी झी एंटरटेनमेंटने ‘नादोत्सवम २०२६’ या सांस्कृतिक आणि भक्ती-संगीत […]

इंग्रजी शाळांना अनेक अडचणी, चांगले विद्यार्थी घडविण्याचे काम इंग्रजी शिकविणाऱ्या शिक्षकांकडून : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  कोल्हापूर/प्रतिनिधी : इंग्रजी शाळांना कोणत्याही पद्धतीचे शासनाचे अनुदान नसते तरीही या शाळा विद्यार्थी घडविण्याचे काम करतात या शाळेतील शिक्षक अहोरात्र झटून या मुलांना ज्ञान देतात त्यांच्या पाठीशी मी नेहमीच उभा राहीन अशी ग्वाही कोल्हापूर […]