गोकुळ’ मध्‍ये वसुबारस निमित्‍त म्हैस व गाय-वासराचे पूजन

कोल्हापूर प्रतिनिधी ,कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने वसुबारसनिमित्त गाय-वासरू व म्हैस पूजन पारंपारिक पद्धतीने करण्यात आले. संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य सागर बलकवडे यांनी सपत्नीक […]