सुरेखा-शाहीन शेख दांपत्यांना सांगली प्राइड पुरस्कार….!

सांगली : गेली २५ वर्षे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय, वैशिष्ट्यपूर्ण कार्य करीत असलेले दांपत्य सुरेखा व शाहीन शेख यांना शहीद अशोक कामटे स्मृती फाउंडेशन मार्फत राज्यस्तरीय सांगली प्राइड पुरस्काराने, पोलीस मुख्यालयातील कृष्णा मॅरेज हॉल येथे सन्मानित […]

खासदार श्रीकांत शिंदेंचे करवीर नगरीत जल्लोषी स्वागत करणार : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : शिवसेना मुख्यनेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे चिरंजीव आणि लोकसभेतील अभ्यासू नेतृत्व खासदार श्रीकांत शिंदे उद्या दि.२६ मार्च २०२३ रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, खासदार श्रीकांत शिंदे यांचे करवीर नगरीत […]

आजरीज इको व्हॅलीचे मंगळवारी उद्घाटन….!

 गगणबावडा प्रतिनीधी – निसर्गाचे जतन करणारी व निसर्गाच्या विविध रूपांचा अनुभव देणाऱ्या आजरीज इको व्हॅलीचे येत्या मंगळवारी, ता. २८ मार्च रोजी कणेरी मठाचे प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज व डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. […]

काँग्रेसला मोठा धक्का : राहूल गांधी यांची खासदारकी रद्द…

Breaking  काँग्रेस नेते राहूल गांधी यांना सुरुत कोर्टातून मिळालेल्या २ वर्षाच्या शिक्षेमुळे आज त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाला सगळ्यात मोठा धक्का आहे. या निर्णयामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते खूपच अक्रमक झाले आहेत. […]

महापालिकेचे ११०० कोटींचे अंदाजपत्रक सादर….!

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचे २०२३-२४ चे ११५४ कोटी ९२ लाख रुपयांचे अंदाजपत्रक प्रशासक डॉ कांदबरी बलकवडे यांनी समिती समोर सादर केले. घरफाळा पाणीपट्टी या मध्ये कोणत्या प्रकारची वाढ नसल्याने कोल्हापूरकरांना दिलासा देणारे ठरले. कोल्हापूर महापालिकेत […]

बंगाली सुवर्ण कारागिरांना नाहक त्रास,संरक्षण गरजेचे – कुलदीप गायकवाड…!

कोल्हापूर : स्थानिक अविघातक घटकांमुळेच बंगाली कामगार दागिने घेऊन पलायन करणे, या सारख्या अप्रपृत्तीला प्रोत्साहन मिळते. अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी बंगाली कामगारांचे संरक्षण गरजेचे असल्याचे प्रतिपादन बंगाली सुवर्ण कारागीर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी आज […]

गांधी मैदानाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी अभ्यासपूर्वक कामाचे नियोजन करावे : राजेश क्षीरसागर ..

कोल्हापूर : गांधी मैदान ही शहराची अस्मिता आहे. गेल्या काही वर्षात गांधी मैदानात साचणाऱ्या सांडपाण्यामुळे मैदानाचे नुकसान होवून, खेळाडूंची गैरसोय होत आहेच परंतु, पावसाळ्यात या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरून नागरिकांच्या मालमत्तांचे देखील नुकसान होत […]

दाजीपूर ते राधानगरी वाहतूक मार्गात १ एप्रिल पासून बदल….

कोल्हापूर : देवगड-निपाणी-कलादगी रस्ता रा.मा.क्र. १७८ वर कि.मी. ६६/० ते १३६/६०० या लांबीमध्ये हायब्रीड ॲन्युटी या योजनेअंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण, मोऱ्या व लहान पुलांच्या पुनर्बांधणीचे काम दि. १ एप्रिल ते दि. ३१ मे २०२३ […]

‘दिलखुलास’ कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांची मुलाखत….

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘इन्फ्लुएन्झा एच ३ एन २’ या विषयावर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व […]

शिवशंभो प्रतिष्ठान सामाजिक संस्थेकडे अनेक तरूणांचा कल वाढतोय,हीच आमच्या कार्याची खरी पोहच पावती आहे.-सुशांत भोकटे…!

रोहा प्रतिनिधी अमर पवार  रोहा  :-सध्याची राजकिय परिस्थिती पाहता बर्याच तरूणांचा राजकारणातील आकर्षण कमी झालेला दिसतोय.राजकिय काम करण्यापेक्षा अनेक तरूणांचा कल हा राजकारण-विरहित सामाजिक कार्याकडे वाढताना दिसतोय.असच काहीस चित्र रोहा तालुक्यातील धाटाव विभागात पहायला मिळाल.गेली […]