मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर…!

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १.३५ वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिराकडे प्रयाण. दुपारी […]

पंचमहाभूत लोकमहोत्सवाचा शिवजयंती दिनी भव्य मिरवणुकी सह पंचगंगा नदी महाआरती ने प्रांरभ….!

कोल्हापूर  : विविध राज्यासह परदेशातील विविध मान्यवर प्रतिनिधी सहभागी असणाऱ्या सिद्धगिरी कणेरी मठावरील पंचमहाभूत लोकोत्सवाचा शुभारंभ शिवजयंती दिन रविवारी भव्य मिवणुकीसह पंचगंगा नदी येथे सामुदायिक आरतीने होत आहे. त्यामध्ये सर्वांनी यामध्ये आपला सहभागी नोंदवावा ,असे […]

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा कार्यक्रम…!

कोल्हापूर : केंद्रीय गृह मंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. दुपारी १.४५ […]

खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर जिल्हा दौर्‍याचं सुक्ष्म नियोजन आणि कार्यक्रम स्थळांची पाहणी….!

कोल्हापूर : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा रविवारी कोल्हापूर जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात त्यांचे कोल्हापूर शहरात विविध कार्यक्रम होणार असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून […]

पुणे विभागात राबवले जाणार ‘कॉपीमुक्त अभियान -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे : दहावी, बारावी परीक्षेत परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे गैरमार्ग प्रकार होऊ नयेत या करिता १०० टक्के कॉपीमुक्त अभियान सर्व संबंधितांनी यशस्वीरित्या राबवावे. पुणे विभागाचा राज्यात नवा पॅटर्न करावा, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त सौरभ […]

प्रधान सचिव विकास खारगे यांच्याकडून कणेरी मठ येथील पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रम स्थळाची पाहणी

कोल्हापूर : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी कणेरी मठ येथे होणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात सहभागी होणारे नागरिक पर्यावरण रक्षणासाठी कृतिशील बनतील, असा विश्वास मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी व्यक्त केला.   कणेरी मठ येथे […]

देशभरातील साधुसंतांचा लाभणार सहवास  महाराष्ट्र भुषण आप्पासाहेब धर्माधिकारींची प्रमुख उपस्थिती….

कोल्हापूर : सद्विचारी, सुसंस्कारित समाजनिर्मितीसाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या देशभरातील साधुसंतांचा सहवास कणेरी मठावर येणाऱ्या भक्तांना लाभणार आहे. महाराष्ट्र भुषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासह देशभरातील सुप्रसिद्ध संतमहात्म्ये २३ फेब्रुवारी रोजी आपल्या अमृत वाणीने नव्या जीवनशैलीची महती […]

जिल्ह्यात १८ व १९ फेब्रुवारी रोजी ड्रोनव्दारे चित्रीकरणास बंदी….!

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दौ-या निमित्त उपस्थित राहणार असल्याने व विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याने सर्व मान्यवरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी सी.आर.पी.सी. १९७३ चे कलम १४४ अन्वये […]

१८ फेब्रुवारीला होणार राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी समारंभ …

मुंबई, :- महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैस पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचा शपथविधी समारंभ दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२.४० वाजता दरबार हॉल, राजभवन येथे होणार आहे.तत्पूर्वी रमेश बैस यांचे शुक्रवार, दिनांक १७ […]

लोककलासह सांस्कृतिक कार्यक्रमांची सात दिवस पर्वणी

  कोल्हापूर :-  देशाच्या विविध प्रांतातील लोककला, लोकसंस्कृती  यासह सात दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणीच उपस्थितांना मिळणार आहे. हजारो कलावंत यामध्ये सहभागी होणार असून रोज सायंकाळी भव्य सभामंडपात हे कार्यक्रम पहायला मिळतील. याशिवाय काही व्यासपीठावर दिवसभर देशाच्या […]