जनतेच्या विश्वासाला पात्र राहून अपेक्षित काम केले – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कसबा सांगाव, दि. १९: जनतेच्या विश्वासाला पात्र राहिलो आणि जनतेला अपेक्षित असलेले काम केले, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कसबा सांगाव ता. कागल येथे […]

शिवसेनेचा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा…..

कोल्हापूर : शिवसेना नावात शक्ती आहे. कारण शिवसेना हा नुसता राजकीय पक्ष नसून शिवसेना हा विचार आहे. जनसामान्यांच्या भावना शिवसेनेशी जोडल्या असून, हे विचार, भावना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शक्ती अजरामर आहे न […]

केशवराव भोसले नाट्यगृहात छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर संपन्न

कोल्हापूर : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता १० वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी केशवराव भोसले नाट्यगृह, मंगळवार […]

“एक दोन तीन चार” या चित्रपटाचा टीझर आऊट

अनपेक्षित सरप्राईज हे नेहमीच धक्का देवून जातं हे खरं मानता येईल कदाचित! होय कारण नुकताच “एक दोन तीन चार” या सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यात सम्या आणि सायलीच्या क्युट लवस्टोरीत एक मोठ्ठा […]

शंभर कोटी रस्त्यांचा आप ने केला पंचनामा; गटार चॅनेल गायब..

कोल्हापूर: महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियांतर्गत शहरातील सोळा रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी आला. या निधीतून पाच रस्त्यांचे काम सुरु होते. या रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केला होता. यावर आम आदमी पार्टीने हे […]

प्रशिक्षण संस्थेच्या निवडीसाठी 30 जून पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सांगली : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने प्रशिक्षण संस्थेची निवड केली जाणार आहे. निवडण्यात येणाऱ्या संस्थेव्दारे मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील गरजू तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावी म्हणून प्रशिक्षण […]

शिवसेनेच्या वर्धापन दिनी शहरात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे

कोल्हापूर : शिवसेना नावात शक्ती आहे, कारण शिवसेना हा नुसता राजकीय पक्ष नसून शिवसेना हा विचार आहे. जनसामान्यांच्या भावना शिवसेनेशी जोडल्या असून, हे विचार, भावना आणि शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शक्ती अजरामर आहे […]

आजपासून राज्यात पोलीस भरतीला सुरुवात….

मुंबई :  पोलीस दलातील १७ हजार पदांची भरती प्रक्रिया आज १९ जूनपासून सुरु झाली आहे. याबाबतची माहिती अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिली आहे. १७ हजार पदांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज करण्यात […]

‘बंधू’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला धडाक्यात सुरूवात..

सान्वी प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत ‘बंधू’ या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण फलटण आणि वाई मध्ये धडाक्यात सुरू झालं आहे. चित्रपटाच्या सेटवर चित्रीकरणाची सुरुवात करत नुकताच मुहूर्त सोहळा पार पडला.यावेळी दिग्दर्शक, निर्माते यांच्याबरोबर कलाकारही उपस्थित होते.चित्रीकरणाला सुरुवात झाली […]

कामगार कल्याण मंडळाच्यावतीने दूर पल्ल्याची धार्मिक सहल मंजूर

मुंबई : राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्रच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटक, सर्व क्षेत्रातील कामगार तसेच गुणवंत कामगारांच्या विविध मागण्यांना अनुसरून, सातत्याने अभ्यासू पाठपुरावा त्यासोबत मंत्रालयीन तसेच प्रशासकीय पातळीवरती सकारात्मक चर्चा सुरू आहेत.अशाच एका विधायक मागणीस […]