कदम बजाज मध्ये “ई पॅसेंजर” व “ई कार्गो” या रिक्षांचे अनावरण…
कोल्हापूर/प्रतिनिधी : सध्या वाढते प्रदुषण आणि वाढती वाहन संख्या पाहता पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोणाने हरित उपक्रमाचा भाग म्हणून बाजारपेठेत दाखल झालेल्या बजाज आर ई पॅसेंजर व ई कार्गो या रिक्षांचे अनावरण आणि पश्चिम महाराष्टातील कदम बजाज […]









