आदिवासी विकास विभागाकडील 23 नोव्हेंबरच्या पदभरतीची जाहिरात तुर्तास स्थगित

कोल्हापूर, दि. 28 : नाशिक आदिवासी विकास आयुक्त यांच्याकडून 23 नोव्हेंबर 2023 रोजी आदिवासी विकास विभागामधील 602 विविध रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. ही जाहिरात तुर्तास स्थगित करण्यात येत आहे. याची नोंद सर्व […]