विधानभवन, मुंबई येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मा.  मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न  

Media control news network मुंबई दि. ८, जनसुराज्य शक्ती पक्ष पश्चिम महाराष्ट्र मध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून महत्वपूर्ण ठरत असून अनेक पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी दिवसेंदिवस पक्षामध्ये प्रवेश करत असून जनस्वराज पक्षाचे ध्येय धोरण आणि सामान्यांना […]

गोवा राज्याचे सहकार मंत्री मा.सुभाष शिरोडकर , यांच्या हस्ते
आयुर्वेद सर्वसामान्यांसाठी’ या ग्रंथाचे प्रकाशन...

कोल्हापूर / फोंडा, गोवा (प्रतिनिधी) – डॉ. प्रथमेश कोटगी व डॉ. समीर जोशी यांच्याद्वारे लेखन केलेल्या ‘आयुर्वेद सर्वसामान्यांसाठी – भाग १ व २’ या ग्रंथांचा प्रकाशन समारंभ दिनांक ४ जुलै २०२५ रोजी फोंडा, गोवा येथील […]

रंकाळा तलावामध्ये आज तीन फूट लांब, अंदाजे ८० वर्षांपेक्षा अधिक वयाचा मृत कासव आढळून आला.

अनोख्या पद्धतीने माहिती मागणी अर्ज पत्राचे पोस्ट समाज माध्यमावर झपाट्याने फिरत आहे.

  Media control news network  माहिती अधिकार या माध्यमातून अनोख्या पद्धतीने माहिती मागणी अर्ज पत्राचे (सोशल मीडिया) या समाज माध्यमावर बनलाय चर्चेचा विषय.   जिल्हाधिकारी कार्यालयात शासनातर्फे काही दिवसापूर्वी घेण्यात आलेल्या संविधान हत्या दिवस हा कार्यक्रम […]

भारत कुंडले यांचा ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे संचालक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यासोबत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश..

जानराववाडी ग्रामपंचायत तसेच सोसायटीवर वर्चस्व असलेले भारत कुंडले यांनी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सोबत जनसुराज्य शक्ती पक्षात आज जाहीर प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्य राजू बिसुरे पोपट […]

पिठलं भाकरी खात.. जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा; नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन दिले शेतकऱ्यांना प्रोत्साहन..

 media control news network भर पावसात बळीराजासोबत राबले जिल्ह्याचे पालकमंत्रीपीक उत्पादन वाढीला देणार चालना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर शेताच्या बांधावर ; चिखलगुट्टा करुन केली भात रोपांची लागणपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून […]

जनतेने आम्हाला महापालिकेत साथ दिल्यास शहरासह उपनगरांचा सर्वांगीण विकास केला जाईल, खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर प्रतिनिधी, १५ वर्षे सत्तेत असूनही कॉंग्रेसने जनतेला कोणत्याही मुलभूत सुविधा दिल्या नाहीत, खासदार धनंजय महाडिक यांचा घणाघात, महापालिकेत साथ दिल्यास कोल्हापूर शहरासह उपनगरांचा कायापालट करण्याची खासदार महाडिक यांची ग्वाही गेली १५ वर्षे कोल्हापूर महापालिका […]

कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटला धक्का..

कोल्हापुरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ला खिंडार — हर्षल सुर्वे यांचा राजीनामा! कोल्हापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील महत्वाचे युवा नेते हर्षल सुर्वे यांनी पक्षाच्या सर्व पदांसह सक्रिय सभासद पदाचा राजीनामा दिला आहे. […]

अध्यक्ष, ललीत गांधी महाराष्ट्र चेंबरच्या मागणीला यश- प्राडाचा सकारात्मक प्रतिसाद मेन्स फॅशन शो मधील चप्पल कोल्हापुरीच.

कोल्हापूर प्रतिनिधी ,प्राडा नावाच्या इटालियन फॅशन ब्रँडने कोल्हापुरी चप्पलेची हूबेहूब नक्कल करून स्वतःच्या ब्रँडच्या नावासह बाजारात आणली. मेन्स फँशन शो मध्ये याचे सादरीकरण झाले. त्या विरोधात ललित गांधी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र चेंबर ऑफ काँमर्स इंडस्ट्री […]

पेठ वडगाव येथे हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या  “ईमामे हुसेन बादशहा” सवारीची धार्मिक विधीमध्ये स्थापना करण्यात आली.

Media control news network पेठ वडगाव (प्रकाश कांबळे)  विशेष वृत्त  मोहरम उत्सवातील पेठ वडगाव शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या मानाच्या हुसेन बादशहा सवारीची स्थापना धार्मिक वातावरणात करण्यात आली. मोहरम उत्सवातील मानाची पहिली भेट दिनांक […]