सानवी प्रॉडक्शन हाऊसची पहिली निर्मिती असलेल्या “दिशाभूल”लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी….!

कोल्हापूर/प्रतिनिधी:- समन्वयाने चित्रपट प्रदर्शित केल्यास सर्वांनाच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल, असा आशावाद दिग्दर्शिक आशीष कैलास जैन यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. सानवी प्रॉडक्शन हाऊसची पहिली निर्मिती असलेल्या “दिशाभूल” या चित्रपटाची निर्मिती आरती चव्हाण यांची असून दिग्दर्शन […]

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या कडून लता दीदी यांना भावपुर्ण श्रध्दांजली….!

कोल्हापूर/प्रतिनिधीदि. ६ फेब्रुवारी: महाराष्ट्राच्या मातीत अनेक दिग्गज गायक, संगीतकार जन्मले. परंतु पंडित दिनानाथ मंगेशकरांच्या पोटी जन्मलेल्या लतादिदींनी भारतीय संगीत क्षेत्रात चमत्कार घडवला. अठ्ठावीस सूरांच्या दुनियेत लीलया संचार करणाऱ्या लतादिदींनी आठ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकापेक्षा एक […]

भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई/प्रतिनिधी दि. २२ :- “‘अजीब दास्ताँ है ये…. कहाँ शुरु कहाँ खतम्, ये मंजिलें हैं कौनसी… ? ना वो समझ सके, ना हम…’ सारख्या हजारो सूरमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य […]

“स्वर युगाचा अंत झाला” “मातृतुल्य आशीर्वाद हरपला” : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

मुंबई/प्रतिनिधी:दि.६ फेब्रुवारी २०२२:- लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने […]

U-19 World Cup Final : भारताची पाचव्यांदा विश्वचषकाला गवसणी, राज बावा ठरला विजयाचा शिल्पकार

Media Control News नॉर्थ साऊंड : राज बावाच्या नेत्रदीपक अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने पाचव्यांदा युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषकाला गवसणी घातली. भारताने २००० साली मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली पहिले, २००८ साली विराट कोहलीने दुसरे, २०१२ साली उन्मुक्त […]

पालकमंत्री सतेज पाटील त्यांचा कोटयावधी रूपयांचा फाळा भरत नाहीत, तोपर्यंत कोल्हापुरच्या नागरिकांनी एक रूपयाही घर फाळा भरु नये,

कोल्हापूर दि. ४ पालकमंत्री सतेज पाटील त्यांचा कोटयावधी रूपयांचा फाळा भरत नाहीत, तोपर्यंत कोल्हापुरच्या नागरिकांनी एक रूपयाही घर फाळा भरु नये, असे आवाहन माजी महापौर सुनील कदम आणि माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांचे आवाहन : […]

११ फेब्रुवारीला ‘जिंदगानी’तुन नवोदित अभिनेत्री वैष्णवी शिंदे हीच पदार्पण

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क मानव हा नेहमीच कळत नकळत निसर्गाचं शोषण करत असतो आणि याच विषयाला घेऊन जिंदगानी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नवोदित अभिनेत्री वैष्णवी शिंदे म्हणते “ हा चित्रपट […]

भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क योजनेच्या लाभासाठी १५ फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत : सहायक आयुक्त विशाल लोंढे

कोल्हापूर/प्रतिनिधी , दि. ४ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसुचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनांचा लाभ दिला जातो. यासाठी https://mahadbtmahait.gov.in […]

जल जीवन मिशन कार्यक्रमाचे चित्ररथातून होणार प्रबोधन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते चित्ररथाचे उद्घाटन…!

कोल्हापूर/प्रतिनिधी , दि. ४ : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबांना सन 2024 पर्यंत दरडोई 55 लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी 90 […]

गोरगरीब जनतेला मिळणार हक्काचे छत : ग्रामविकास आणि कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

मुंबई/प्रतिनिधी : स्वतःचे हक्काचे एक घर असावे, ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात ५ लाख घरे बांधण्याची उद्दिष्टपूर्ती केल्यानंतर आता […]