कोल्हापूरला आयुक्त मिळावा यासाठी अंबाबाईला गाऱ्हाणं आप कडून अभिनव आंदोलन..

  कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पद गेले दोन महिन्यांपासून रिक्त आहे. प्रभारी प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी काम पाहत आहेत. परंतु कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यास अडचणी येत आहेत. परिणामी नवीन आयुक्ताची नेमणूक होई पर्यंत शहरवासियांना वाट बघावी लागणार […]

3411 कोटी रुपये खर्चाच्या कोल्हापूर- वैभववाडी प्रस्तावित रेल्वे मार्गाची पीएम गतिशक्ती अंतर्गत शिफारस, खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर दि . 12  कोल्हापूर  ते वैभववाडी या 3411.17 कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाची लवकरच बांधणी होण्याची स्पष्टता दिसत आहे. राष्ट्रीय नियोजन गटाच्या म्हणजेच, एलपीजीच्या 53 व्या बैठकीत, पीएम गतिशक्ती […]

खेळामुळं बुध्दी, शरीर सक्षम आणि मजबूत बनत: युथ आयकॉन कृष्णराज महाडिक

Mediacontrol news network कोल्हापूर दि.10: सध्या धकाधकीच्या जीवनात आजारपणाला कायमचं दूर ठेवायचं असेल तर अभ्यासाबरोबर खेळाची सांगड घातली पाहिजे. तसंच विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचारांची कास धरणं गरजेचं आहे. तरच शरीर, मन, बुध्दि सक्षम बनेल. याच बळावर […]

कोल्हापुरात एम पी एड कॉलेज सुरू करावे, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

कोल्हापुर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री नामदार धर्मेंद्र प्रधान यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीतून खासदार महाडिक यांनी कोल्हापूरच्या शैक्षणिक विकासाशी निगडित काही महत्त्वाचे मुद्दे, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांसमोर मांडले. त्यानुसार […]

पत्रकारांनी बातमीकडे सजगतेने पहावे : डॉ. ज्ञानेश्वर मुळे

कोल्हापूर : समाजातील विविध प्रश्नांकडे पत्रकारांनी सजगतेने पहावे असे मत राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केले. युवा पत्रकार संघ कोल्हापूर यांच्या दिल्ली पत्रकार अभ्यास दौऱ्यातील पत्रकारांनी डॉ. मुळे यांची राष्ट्रीय […]

सहकार क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी आणि उन्नतीसाठी आणलेल्या केंद्र सरकारच्या नव्या विधेयकाचे स्वागत, खासदार धनंजय महाडिक

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत बहुराज्यिय सहकारी संस्थांच्या कायद्यातील सुधारणेबाबत, केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या विधेयकाबद्दल अत्यंत विस्तृत विवेचन केले आणि या नव्या विधेयकाचे समर्थन केले. हे विधेयक प्रस्तावित केल्याबद्दल, खासदार […]

आकाश बायजूजतर्फे राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा एएनटीएचई-२०२३ची घोषणा 

  कोल्हापूर–आकाश बायजूज विविध प्रवेशपरीक्षांची पूर्वतयारी करून घेणाऱ्या  आघाडीच्या संस्थेने आपल्या लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या एएनटीएचई-२०२३ (आकाश नॅशनल टॅलेंट हंट परीक्षा) च्या १४व्या आवृत्तीची घोषणा केली. ही वार्षिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी ते […]

कोल्हापुरातील ई एस आय हॉस्पिटलच्या सक्षमीकरणाबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेचे लक्ष वेधले…

कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज संसदेच्या अधिवेशनात कोल्हापूरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न उपस्थित केला. बहुतेक प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सरकारच्या वतीने ई.एस.आय. हॉस्पिटल चालवले जाते. कष्टकरी कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य रक्षणासाठी आणि औषध उपचारासाठी ईएसआय […]

युवा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दिल्ली अभ्यास दौऱ्यासाठी कोल्हापुरातील पत्रकार रवाना

  कोल्हापूर/ प्रतिनिधी :राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या नियोजनामुळे युवा पत्रकार संघ कोल्हापूर यांच्या वतीने दिल्ली येथे अभ्यास दौरा काढण्यात आला आहे. संसदेमध्ये होतअसलेल्या पावसाळी अधिवेशनास भेट देण्यासाठी तसेच संसदेच्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी कोल्हापुरातून […]

सतर्कतेचा इशारा..
वारणा धरण : नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.

सतर्कतेचा इशारा वारणा धरण : नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. दि. २६/७/२०२३ वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे.जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत […]