सतर्कतेचा इशारा..
वारणा धरण : नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.

सतर्कतेचा इशारा

वारणा धरण : नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.

Advertisements

दि. २६/७/२०२३

वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे.जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता आज सकाळी ११.०० वा. धरणांतून चालू असलेल्या विसर्गात वाढ करुन वक्र द्वार मधून १५४५ क्युसेक व विद्युत जनित्र मधून ९११ क्युसेक असे एकुण २४५६ क्युसेक सोडण्यात येणार आहे.त्यामुळे नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होणार आहे .त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. वारणा धरण व्यवस्थापने कळवले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *