राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरला आहे, एक दरवाजा खुला…

  1. मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

पावसाचा जोर ओसरला असून राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरला आहे .  तरीही नागरिकांनी दक्षता घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे

दिनांक 26 जुलै 2023, सकाळी 8.15 वाजता स्वयंचलित द्वार क्रमांक 6 उघडले आहे.

Advertisements

एकूण 1 दरवाजा उघडला आहे.
विसर्ग : एक दरवाज्यातून 1428 क्यूसेक

पाॅवर हाऊसमधून 1400 क्यूसेक

एकूण विसर्ग : 2828 क्यूसेक सुरु आहे..

पाणी पातळी 347.36 फूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *