विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून कोल्हापुरात एनडीए परीक्षेचे केंद्र सुरू करावे, खासदार धनंजय महाडिक यांची मागणी
कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील एनडीए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या विषयाकडे खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. सध्या एनडीए परीक्षेची केंद्रे मुंबई, ठाणे, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या […]









