शासनाने अभियंत्यांच्या भावनाकडे संवेदनशीलतेने पाहावे…

अभियंता दिन : विकासाच्या शिल्पकाराच्या मनातील हाक एखादा पूल उभा राहतो तेव्हा त्यामागे केवळ सिमेंट, लोखंड आणि काँक्रीट नसते; त्यामागे एका अभियंत्याचे ज्ञान, कल्पकता, नियोजन, जबाबदारी आणि असंख्य तासांचे परिश्रम असतात. एखादा रस्ता गावाला शहराशी […]

दोन फुटांचा गणराया… अन् २० फुटांची श्रद्धा!

‘गुन्हेगारांची वसाहत’ अशी लागलेली ओळख पुसत लक्षतीर्थच्या गणरायाने घडवला परिवर्तनाचा प्रवास… कोल्हापूर प्रतिनिधी : परिस्थिती प्रतिकूल होती… हातात पैसा नव्हता… भविष्यासाठी ठोस आधार नव्हता. आजूबाजूला सामाजिक अस्वस्थता होती आणि जगण्याच्या संघर्षात अनेक तरुण भरकटत होते. […]

वीजचोरी तपासणीस गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण

रुकडीतील चौघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा कोल्हापूर/ दि. ६ : स्मार्ट मीटर बसविणे आणि वीजचोरी तपासणीच्या कामासाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाद घालून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना रुकडी (ता. हातकणंगले) येथील वर्धमाननगर […]

तीन लाखांच्या दहीहंडीचा थरार! कोल्हापुरात गोविंदांची ‘गोविंदा’ गर्जना

दसरा चौक सज्ज; युवाशक्ती दहीहंडीची उत्सुकता शिगेला — खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून तयारीची पाहणी कोल्हापूर : थरावर थर रचत आकाशाला गवसणी घालणाऱ्या गोविंदांच्या साहसाला प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक सज्ज झाला आहे. भाजप व […]

हजारो महिलांना स्वावलंबनाची वाट दाखवणाऱ्या भागीरथी संस्थेचे कार्य कौतुकास्पद – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

महिला सक्षमीकरणाला आर्थिक बळाची नवी दिशा; गडहिंग्लजमध्ये भागीरथी मल्टीस्टेटची पहिली शाखा सुरू गडहिंग्लज, दि. ४ : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वावलंबनाची दिशा देण्यात भागीरथी संस्थेने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आजवर हजारो महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा […]

पत्रकारांसाठी विधानभवनात विशेष आरोग्य शिबिर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आस्थेने विचारपूस

पत्रकारांसाठी विधानभवनात विशेष आरोग्य शिबिर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आस्थेने विचारपूस ८९२ पत्रकार व नागरिकांची तपासणी विशेष वृत्त : शरद माळी, मंत्रालय प्रतिनिधी कोल्हापूर युवा पत्रकार संघ, कोल्हापूर मुंबई, दि. ४ : दिवस-रात्र समाजाच्या प्रश्नांसाठी […]

‘रशियन’ कलाकारांच्या तालावर तरुणाई थिरकणार; भारतीय संस्कृतीच्या संवर्धनाची जबाबदारी नेमकी कुणाची?

‘रशियन’ कलाकारांच्या तालावर तरुणाई थिरकणार; भारतीय संस्कृतीच्या संवर्धनाची जबाबदारी नेमकी कुणाची? कोल्हापूर : गणेशोत्सवात डॉल्बी आणि डीजेच्या दणदणाटावर कडक निर्बंध घालण्याची भूमिका घेणारे शासन व पोलीस प्रशासन यंदाच्या दहीहंडी उत्सवातही त्याच नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणार […]

कर्तृत्वाची वाट उजळवत यशाच्या नव्या शिखराकडे… मेघराज हट्टी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखणीतून जनसेवेचा ध्यास… संघटनात्मक कार्यातून प्रदेश उपाध्यक्षपदापर्यंत झेप; मेघराज हट्टी यांच्या कर्तृत्वाला सलाम! कोल्हापूर : पत्रकारिता ही केवळ बातमी मांडण्याचे माध्यम नसून समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि सामान्यांच्या हक्कासाठी आवाज उठविण्याचे प्रभावी साधन आहे. या […]

महिला, युवक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य; गावपातळीपर्यंत संघटन विस्ताराचा निर्धार; प्रदेशाध्यक्ष, पूनमताई तोडकर

  मीडिया कंट्रोल विशेष वृत्त : नरेंद्र मोदी विचार मंचच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी पूनमताई तोडकर यांची निवड करण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील संघटना अधिक सक्षम करण्यासोबतच महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या […]

रक्ताचं नातं नसतानाही मनाचं नातं जपणारा ‘जावेद’… यास… माणसं जोडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

media control news network  विशेष वृत्त : काही नाती रक्ताची असतात, तर काही नाती मनाने जोडली जातात. रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकी, विश्वास, आपुलकी आणि जिव्हाळ्याने निर्माण झालेल्या नात्यांचे बंध अधिक घट्ट असतात. अशाच मनाच्या नात्यातून माझा […]