‘आता थांबायचं नाय!’ या मराठी सिनेमाचं टिझर आज प्रदर्शित !

  कोल्हापूर/ दि,१०. मराठी सिनेमे नेहमीच त्याच्या विषयांसाठी आणि सादरीकरणासाठी वाखाणले जातात. त्यातच गेल्या काही वर्षात महिलाप्रधान सिनेमांकडे मनोरंजनसृष्टीचं आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलंय. या ८ मार्च रोजी,खास महिला दिनाच्या निमित्ताने झी स्टुडिओज्, चॉक अँड […]

योगऋषी स्वामी रामदेवबाबा यांनी श्री अंबाबाईचे घेतले दर्शन….

Media control news network  कोल्हापूर  /प्रतिनिधी , पतंजली योग पीठाचे संस्थापक, योगऋषी रामदेवबाबा शनिवारी कोल्हापुरात आले होते. त्यांच्या उपस्थितीत महिला महासंमेलन पार पडले. तत्पूर्वी बाबा रामदेव यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. देवस्थान समितीच्यावतीने स्वामीजींना श्री […]

जागतिक महिला दिनानिमित्त “चंडिका” चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित !

दिनांक, ८. महिलांना प्रेरणा देण्याचे कार्य समाजात केले जाते, यापैकीच महत्वाचे योगदान देतात ते म्हणजे चित्रपट. सध्या मराठी सिनेश्रुष्टीत महिलाप्रधान सिनेमांकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलंय. स्त्रीकेंद्री चित्रपटांना सिनेप्रेमींचं प्रेम सुद्धा मिळतंय. असाच एक नवा मराठी […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषीत केलेल्या राष्ट्रीय जनऔषधी दिनाचा देशभर प्रचार-प्रसार, पुणे जिल्हयाची जबाबदारी असलेल्या खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून रूग्णांशी संवाद..

Media control news network पुणे/ प्रतिनिधी, दि. ७.  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ मार्च हा दिवस राष्ट्रीय जनऔषधी दिन म्हणून जाहीर केला आहे. सर्वसामान्य जनतेला सुमारे ८० टक्के सवलतीच्या दरात जनऔषधे म्हणजेच जेनेरिक मेडीसिन […]

विन्सच्या सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन…

प्रत्येक रुग्णाला आरोग्य लाभ व्हावा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर / प्रतिनिधी: कोल्हापूर हे असे केंद्र आहे जिथे रुग्ण कर्नाटक, गोवा तसेच ग्रामीण भागातून उपचारासाठी येतात. डॉ. संतोष प्रभू व त्यांच्या कुटुंबीयांनी कोल्हापुरातले मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सुरू […]

भाजपा जिल्हा कार्यालयात मुख्यमंत्र्यांचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

कोल्हापूर प्रतिनिधी दि, ६ . राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर जिल्ह्या दौऱ्यावर असता त्यांनी भाजपा जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.  याप्रसंगी उच्च व तंत्र […]

‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेत दिसणार संत सखुबाईंची जीवनगाथा

‘सन मराठी’ वाहिनीवर संत सखुबाई यांच्या जीवनावर आधारित ‘सखा माझा पांडुरंग’ ही नवी मालिका येत्या १० मार्चपासून सोमवार ते रविवार सायंकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या मालिकेची पत्रकार परिषद संत सखुबाई मंदिर, […]

“माझी प्रारतना” या नव्या मराठी सिनेमाचं पहिले पोस्टर प्रदर्शित..

Media control news network प्रेमाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. प्रेम कोणत्याही सीमा मानत नाही—वय, जात, रूप, किंवा स्वरूप याला प्रेमाची अडचण नसते. दोन हृदयांमधील सुंदर बंधन म्हणजे प्रेम, आणि लवकरच एक अशक्यप्राय प्रेमकथा चित्रपट रसिकांना […]

विन्सच्या सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू यांची माहिती.

Media control news network  कोल्हापूर / प्रतिनिधी: गेली ६५ वर्षे वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे आणि अखंडितपणे रुग्णसेवा देणारे विन्स हॉस्पिटल आता अधिक सुसज्ज आणि विस्तारित मल्टीस्पेशालिटी सुविधांसह तयार आहे. या नव्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटन सोहळा […]

कोडोली येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयास नॅककडून बी मानांकन प्राप्त.

  कोल्हापूर, प्रतिनिधी. बेंगलोर येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने (नॅक) कोडोली (ता.पन्हाळा) येथील श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंत शिक्षणशास्त्र (बी.एड.कॉलेज)महाविद्यालयास ‘बी’ मानांकन दिले असल्याचे प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील यांनी सांगितले. दि.१३ व १४ फेब्रुवारीला […]