महापुराचे संकट रोखण्यासाठी, जलशक्ती मंत्र्यांकडे खासदार धनंजय महाडिक यांची मागणी

 Media control news network संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत.कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसण्याची भीती आहे. अशावेळी महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी, कर्नाटकातील अलमट्टी धरणातून […]

कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना २६ व २७ जुलै रोजी सुट्टी जाहीर

कोल्हापूर, दि. २५ : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २६ व २७ जुलै २०२४ रोजी जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very heavy Rainfall at isolated places) ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत अतिवृष्टी […]

रेकॉर्डवरील अट्टल चोरांना पकडण्यात पोलिसांना यश…..

कोल्हापूर/जावेद देवडी : जिल्ह्यात वाहन चोरीची प्रमाण वाढले असता पोलिसांकडून गोपनीयरीत्या सापळा रचून रेकॉर्डवरील पाच आरोपींना अटक करून त्यांच्याकडील दोन लाख रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक मिळालेली माहिती अशी की जिल्ह्यात काही महिने […]

बालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद

कोल्हापूर/ जावेद देवडी : : राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र. 2, कोल्हापुर या विभागाच्या अखत्यारित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 जी (कोल्हापूर-बालींगे-कळे- साळवन – ते गगनबावडा) या रस्त्याच्या किमी 79/500 (बालींगे -भोगावती […]

अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गाचे नियोजन करावे…. आमदार सतेज पाटील यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या जी, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार जी व नामदार एच. के. पाटील जी यांची भेट घेतली. महापुराची परिस्थिती उदभवू नये अशा […]

राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला..

कोल्हापूर : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरण 100 टक्के भरले असून आज सकाळी 10.05 वाजता धरणाचा 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. पावसाचा जोर राहिला […]

पंचगंगेने ओलांडली धोका पातळी …. राधानगरी भरले….कोल्हापुरवर महापुराचे संकट…

कोल्हापूर/अजय शिंगे: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून सुरु असलेल्या धुवाँधार पावसाने सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पंचगंगेने धोका पातळी ओलांडली असून कोल्हापुरवर पुन्हा एकदा महापुराचे संकट आले आहे. राधानगरीचे दरवाजे […]

कामगार हितासाठी अविरतपणे झगडणारी “भारतीय मजूर संघ” हि पहिल्या क्रमांकाची संघटना.! अशोक निकम रायगड जिल्हा सचिव

रोहा (दिपक भगत):-दिनांक २३ जुलै रोजी भारतीय मजदूर संघाच्या वतीने ६९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कामगार हितासाठी अविरतपणे प्रयत्नशील असणार्या या संघटनेने नुकताच ६९ व्या वर्षाचा टप्पा पार केला आहे. सलग ६९ व्या वर्ष […]

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी रूपये 7545 कोटींची तरतूद

नवी दिल्ली : वर्ष 2024-25 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर झाला. यात महाराष्ट्रासाठी विविध पायाभूत सुविधांच्या विकासासाठी रूपये सात हजार पाचशे पंचेचाळीस कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अर्थसंकलपाचे स्वागत […]

‘बाबू’ येणार २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला….

कोल्हापूर – बाबू नाय, बाबू शेठ म्हणत, अस्सल कोळी भाषेचा जलवा दाखवणारा स्टायलिश ‘बाबू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून ट्रेलर पाहून प्रेक्षकांची ‘बाबू’विषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. […]