देशातील एकता, समता, बंधूतेचा विचार मजबूत करुया : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी :- “भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ दिलं. ‘शिका आणि संघटीत व्हा’ या त्यांच्या संदेशानं बहुजनांच्या कित्येक पिढ्यांचं कल्याण केलं. […]

स्टार्टअप व इन्वेस्टर समिटमध्ये व्यापार व उद्योग घटकांनी सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी शाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वा निमित्त आयोजित स्टार्टअप व इन्वेस्टर समिटमध्ये जिल्ह्यातील व्यापार व उद्योग घटकांनी सहभागी व्हावे. स्टार्टअप व इन्वेस्टर समिटमुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या उद्योग वाढीसाठी हातभार लागेल आणि यातून कोल्हापूरचा […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे मुंबईत भव्य कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई /प्रतिनिधी,दि.१३ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यावर्षी राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येत असून, यानिमित्त सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून. ०६ एप्रिल ते १६ एप्रिल दरम्यान राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता […]

जवानांच्या कुटुंबियांसोबत झाला ‘भारत माझा देश आहे’चा टीझर लाँच…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :- एबीसी क्रिएशन प्रस्तुत डॉ. आशीष आग्रवालनिर्मित आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘भारत माझा देश आहे’ हा देशभक्तिपर चित्रपट येत्या ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टरने वाढवलेल्या उत्सुकतेनंतर ‘भारत माझा देश आहे’चा टीझर […]

भव्य औद्योगिक आणि यंत्रसामग्री असणारे “व्हायब्रंट महाएक्सपो” प्रदर्शनाचे येत्या १५ ते १८ एप्रिलला आयोजन..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : उद्योग क्षेत्राला चालना मिळावी व वेगवेगळ्या उद्योगांची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तसेच कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज व एमआयडीसी महाराष्ट्र राज्य  यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य औद्योगिक आणि यंत्रसामग्री […]

फिट इंडियासाठी धावणे आवश्यक केएससी व रगेडियनने उपलब्ध केली संधी – उद्योजक व स्पॉनसर यांची प्रतिक्रिया
मॅरेथॉनच्या मेडल व टी शर्टचे अनावरण..

कोल्हापूर/प्रतिनिधी : क्रीडा परंपरेला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याबरोबर नवोदित खेळाडू घडविणाच्या उद्देशाने वायु डाइनटेक अँप प्रिझेंट्स केएससी रगेडियन कोल्हापूर रन पावर्ड बाय एस. जे.आर टायर्स कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब क्लब (केएससी) व रगेडियन क्लब यांच्या वतीने […]

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणूकित चुरशीने ६०.०९% मतदान…!

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकित चुरशीने ६०.०९% मतदान…!   कोल्हापूर/ प्रतिनिधी, दि. १२:- २७६ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी आज सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० या कालावधीत ३५७ मतदान केंद्रावर अंदाजे एकूण ६०.०९ टक्के मतदान झाले असल्याची […]

उत्तर मतदार संघ पोटनिवडणूक ३ते ५ वाजेपर्यंत ची आकडेवारी…!

उत्तर मतदार संघ पोटनिवडणूक ३ते ५ वाजेपर्यंत ची आकडेवारी…!      

उत्तर मतदार संघ पोटनिवडणूक १ ते ३ वाजेपर्यंत ची आकडेवारी…!

उत्तर मतदार संघ पोटनिवडणूक ११ ते १ वाजेपर्यंत ची आकडेवारी…!

उत्तर मतदार संघ पोटनिवडणूक ११ ते १ वाजेपर्यंत ची आकडेवारी…!

Media Control Online    उत्तर मतदार संघ पोटनिवडणूक ११ ते १ वाजेपर्यंत ची आकडेवारी…!