मताधिकार बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.९ : २७६ – कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची पोट निवडणूक १२ एप्रिल २०२२ रोजी होत असून मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असून मतदारांनी आपला मताधिकार […]

अजितदादांनी दिला हल्लेखोरांना इशारा….!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. ८ : मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर येथील निवासस्थानी आज दुपारी अचानक एसटी कर्मचारी धडकले आणि या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलनात कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घराच्या दिशेने चप्पल फेक केली. तसंच शिमगा केला. […]

आदरणीय पवारसाहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य : जयंत पाटील

मुंबई/प्रतिनिधी दि. ८ :- महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या आदरणीय पवारसाहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे अशा तीव्र शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे. […]

शालांतपूर्व दिव्यांग शिष्यवृत्ती योजनेसाठी कार्यवाही करण्याचे आवाहन : समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. ८ : शालांतपूर्व दिव्यांग शिष्यवृत्ती योजना सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून डीबीटी प्रणालीव्दारे राबविण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांना शालांतपूर्व दिव्यांग शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळावा याकरिता प्राथमिक, माध्यमिक तसेच दिव्यांगाच्या विशेष शाळांनी […]

सामाजिक समता सप्ताहानिमित्त जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. ८ : सामाजिक समता सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्हा जात प्रमाणपत्र समिती कार्यालयामध्ये ४ एप्रिल पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश घुले यांनी दिली […]

ग्रंथ विक्रेते व प्रकाशकांनी ग्रंथ प्रदर्शनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन…!

कोल्हापूर प्रतिनिधी, दि. ८ : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृति-शताब्दी निमित्त जिल्ह्यात लोकराजा कृतज्ञता पर्व भव्य दिव्य प्रमाणात साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकराजा कृतज्ञता पर्वानिमित्त गुरुवार […]

भाजप वचन नामा, सांगेल ते करणार, करेल तेच सांगणार….

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क  कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपा सरकारच्या काळात भरीव निधी उपलब्ध करून दिला. केंद्र सरकारनेही पंचगंगा नदी प्रदुषणमुक्त करण्यासाठी नदी संवर्धन योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करुन दिला, त्यामुळे सांगेल ते करणार आणि करेल तेच […]

गोवा चे मुख्यमंत्री श्री .मा. प्रमोद सावंत यांनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) चे दर्शन घेतले…!

Media Control Online  गोवा चे मुख्यमंत्री श्री .मा. प्रमोद सावंत यांनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) चे दर्शन घेतले…!  

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोरोनाच्या काळामध्ये केलेले काम कौतुकास्पद – आमदार डॉ. विनय कोरे (सावकर)…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोनाच्या काळामध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री बदनाम झाले पण गोव्यामध्ये डॉ. प्रमोद सावंत यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या विविध उपाययोजना व त्या उपाययोजनांना आलेल्या यशामुळेच गोव्याच्या जनतेने त्यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री केले असे आमदार डॉ. विनय […]

जनहिताच्या योजना, पायाभूत सुविधांच्या कामांना मिशनमोडवर वेग द्या: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…!

मुंबई/प्रतिनिधी, दि. ७:- राज्याच्या अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री मांडण्यात आली असून या पंचसूत्रीच्या अंमलबजावणीसाठी कामाला लागा, मिशनमोड स्वरूपात जनहिताच्या योजनांची अंमलबजावणी करून सर्वसामान्य माणसाला दिलासा द्या तसेच जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे वेगाने पूर्णत्वाला न्या, अशा […]