भाजप हा आमचा मोठा भाऊ; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची वक्तव्य

 कागल प्रतिनिधी, दि. १: महायुतीमध्ये भाजपा हा आमचा मोठा भाऊ आहे. त्यांनी आम्हा दोन्हीही लहान भावांना सामावून घ्यावं, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. येणाऱ्या निवडणुकांमध्ये कागलसह गडहिंग्लज, मुरगुड या नगर […]

नतमस्तक’ या मराठी चित्रपटाची पोस्टर लाँचद्वारे घोषणा..

कोल्हापूर- नवनवीन विषयांवरील प्रयोगशील चित्रपटांची थोर परंपरा लाभलेल्या मराठी सिनेसृष्टीत आणखी एका अनोख्या विषयावर आधारलेला चित्रपट बनविण्यात येत आहे. समाजाभिमुख चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांचा कौल मिळाला आहे. त्यामुळेच समाजाला आरसा दाखविणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होत असते. नुकतीच […]

माजी नगरसेवक अशोकराव भंडारे यांच्या नेतृत्वाखाली,आज कोल्हापूरातील देवदासी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

कोल्हापूर /प्रतिनिधी, दलित समाजातील निराधार गोरगरीब असाहय महिलांच्या न्याय मागण्या गेली ३२ वर्षे महाराष्ट्र शासनाने प्रलंबित ठेवल्या आहेत. गेली ३०/३२ वर्षे आम्ही राज्य शासनाकडे शेकडो मोर्चे काढून न्याय अंदोलन करीत आहोत. दलित समाजातील देवदासीचा घरकुल […]

ओएलसी : आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’चा पोस्टर लाँच! कवीश शेट्टी-विराट मडके व शिवानी सुर्वेचा ॲक्शन

कोल्हापूर- गेल्या काही काळापासून ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं असून येत्या २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके अभिनीत […]

कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने
प्रारुप मतदार यादी तयार करण्याचे काम सुरु.

कोल्हापूर दि.३० : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने प्रारुप मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू असून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही यादी दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे. महानगरपालिकेकडून या कामासाठी […]

‘रील स्टार’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

कोल्हापूर/ दमदार संगीत प्रकाशन सोहळ्यानंतर ‘रील स्टार’ या बहुचर्चित आगामी मराठी चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. रायमा सेन, अवधूत गुप्ते, आकाश ठोसर, सायली पाटील, सोमनाथ अवघडे, गौरव मोरे, अनंत महादेवन, गुरू ठाकूर, आदर्श […]

सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने प्रारुप मतदार यादीसाठी महापालिकेत बैठक घेण्यात आली…

कोल्हापूर दि. २७ : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने प्रारुप मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू असून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही यादी दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे. महानगरपालिकेकडून या […]

भारत तुकाराम मोरे पाटील यांची भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड

Media control news network  कोल्हापूर/प्रतिनिधी, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शहर कार्याध्यक्षपदी भारत तुकाराम मोरे पाटील यांची निवड झाली संघटनेचे संस्थापक राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशाने कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली, […]

भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा महानगर युवा मोर्चा सचिव पदी शाहरुख अब्दुलबारी गडवाले यांची निवड..

Media control news network भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा महानगर युवा मोर्चा सचिव पदी शाहरुख अब्दुलबारी गडवाले यांची निवड करण्यात आली पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये असणारा सक्रिय सहभाग लक्षात घेऊन युवा मोर्चा अध्यक्ष श्री. विश्वजीत पवार […]

अधीक्षक शिवराज नाईकवाडे यांचा विशेष सेवा सन्मान पुरस्काराने गौरव.

कोल्हापूर (dio), “आजच्या स्वार्थी युगातही काही व्यक्ती व स्वयंसेवी संस्था निःस्वार्थ भावनेने मानवी मूल्यांची जोपासना करत समाजकार्य करत आहेत. अशा संस्था व व्यक्ती समाजाच्या उन्नतीसाठी प्रेरणास्थान ठरत असून त्यांचा सन्मान हा केवळ औपचारिक नव्हे, तर […]