२१ जून रोजी सायंकाळी ५ ते ७ यावेळेत मधुमेहींसाठी डॉ. राजेश देशमाने यांचें परिसंवाद…

Media control news network कोल्हापूर/प्रतिनिधी : आर एस एस डी आय महाराष्ट्र चॅप्टरच्यावतीने वैद्यकीय क्षेत्रातील विविध उपक्रम राबवले जातात. सध्या मधुमेहाचं प्रमाण वाढत असून, मधुमेहाची नेमकी व्याख्या काय, मधुमेहींनी आपली दिनचर्या कशी ठेवावी, आहारमध्ये कोणते […]