महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ..

कोल्हापूर : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण फी व इतर ऑनलाईन योजनांसाठी शासन स्तरावरुन https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सन 2023-24 चे […]

‘गरज सरो वैद्य मरो’ : प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

मुंबई : प्रकाश आंबेडकर यांनी ‘एक्स X’ हॅण्डलवर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेला फोटो अपलोड करून म्हटले आहे की, ‘गरज सरो वैद्य मरो’ चे उत्तम उदाहरण – उच्च वर्णीय हिंदू नागरिकांनी […]

गाय दुध अनुदानात काम करणाऱ्या दुध संस्थांना शासनामार्फत मोबदला मिळावा, अरुण डोंगळे चेअरमन ,गोकुळ दुध संघ

कोल्हापूर: ता ११:गाय दुध अनुदान मिळवणेसाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडी अडचणी बाबत चर्चा करणेसाठी दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या दालनात राज्यातील प्रमुख दुध संघांची बैठक आज दि.११ मार्च रोजी आयोजित केली होती यावेळी […]

आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक…!

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली येथील छावणी परिसरातील रंगशाळेत आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक मिळाले. महाराष्ट्राने धनगरी नृत्य या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण करून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. प्रथम क्रमांक उत्तर प्रदेश […]