‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’,

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’, आता कीर्तनाची वेळ सोमवार ते शनिवार सायंकाळी ६ वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा महाराष्ट्रातील कीर्तनकारांवर आधारित असलेला पहिला वहिला […]

१५ मे पासून कोल्हापूर ते नागपूर  विमानाचे होणार उड्डाण, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती..

Media control news network कोल्हापूर भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे कोल्हापूर जिल्ह्याचे विकास व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करत नेहमीच प्रयत्नशील असतात.  १५ मे पासून कोल्हापूर ते नागपूर विमानसेवेला सुरूवात होत आहे. खासदार धनंजय महाडिक […]

राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि मग कार्यकर्ता या विचारधारेवर भाजपची वाटचाल,

 Media Control news network भाजपा संघटन पर्व वस्ती संपर्क अभियानांतर्गत कराडमध्ये आढावा बैठक झाली. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्हयातील भाजपचे खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, […]

सुप्रसिद्ध गायिका के. एस. चित्रा यांचं मराठी गाणं “तुझ्या प्रेमाची साथ मिळता” प्रदर्शित !!

Media control news network  प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नवीन रोमॅंटिक गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. पद्माराज राजगोपाल नायर लिखित आणि दिग्दर्शित “माझी प्रारतना” ह्या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालय. या गाण्यात स्वतः पद्माराज राजगोपाल नायर […]

सजना चित्रपटाचं धमाल गाणं “बुंगा फाईट” सर्वत्र धुमाकूळ घालतंय !!

Media control news network मराठी गाण्यांनी सध्या सोशल मीडियावर एक चांगला ट्रेंड सेट केलाय. सर्वत्र मराठी गाणी वाजताय आणि गाजताय सुद्धा. अशातच आणखी एका मराठी गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय. शशिकांत धोत्रे दिग्दर्शित सजना […]

येत्या १ मे रोजी प्रदर्शित होणार मुरलेल्या प्रेमाचा “गुलकंद !”

प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’ ‘गुलकंद’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखीच वाढली आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेटक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘गुलकंद’ हा चित्रपट […]

माजी आमदार संजय बाबा घाडगे यांनी घेतली खासदार धनंजय महाडिक यांची सदिच्छा भेट…

माजी आमदार संजय बाबा घाडगे यांनी तालुक्यात भाजप रुजवण्यासाठी प्रयत्न करण्याची दिली ग्वाही. माजी आमदार संजय बाबा घाडगे यांनी नुकताच मुंबईत भाजप पक्ष प्रवेश केला. त्यानंतर आज संजय बाबा घाडगे आणि त्यांचे पुत्र गोकुळचे संचालक […]

युवकांनी शेतीकडे वळणे आवश्यक: रुरल चेंबर ऑफ कॉमर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल घुईखेडकर यांचे प्रतिपादन.

  कोल्हापूर /प्रतिनिधी : “देशात ६२ टक्के युवा वर्ग आहे. त्यातील जास्तीत जास्त युवा वर्ग हा ग्रामीण भागामध्ये राहतो. ग्रामीण भागामध्ये युवकांनी शेतीकडे वळणे आवश्यक आहे. तसेच शेतीवरील प्रक्रिया उद्योगामध्ये उतरावे. जेणेकरून आपले उत्पन्न तिपटीने […]

खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावर रामचरितमानस गानचे प्रसारण सुरू

विशेष वृत्त समस्त भारत वर्षाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांची जयंती नुकतीच भक्तीभावाने साजरी झाली. अयोध्येत रामलल्ला चे मंदिर उभारल्यानंतर देशभरात रामनवमीचा उत्साह काही वेगळाच होता. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर सह देशभरात रामनवमीनिमित्त अनेकविध उपक्रम पार […]

आमदार, सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 151 कवींचे भव्य काव्य संमेलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सतेज काव्य मंच आयोजित महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे गट नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. 13 एप्रिल, […]