राधानगरी धरणात 56.91 द.ल.घ.मी. पाणीसाठा

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 56.91 दलघमी पाणीसाठा असून इतर धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. राधानगरी 56.91 दलघमी, तुळशी 35.97 दलघमी, वारणा 295.24 दलघमी, दूधगंगा 89.06 दलघमी, कासारी 22.62 दलघमी, कडवी 32.98 दलघमी, कुंभी 24.98 दलघमी, […]

पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी आरोपीस 24 तासाच्या आत अटक…

इचलकरंजी : इचलकरंजी येथील संग्राम चौक येथे मयत सौ करिष्मा किसन गोसावी व तिचा पती भाड्याने राहत होते त्या दोघांच्यात वारंवार वाद सुरू असायचा, याच वादातून मंगळवारी दिनांक 18 जून रोजी आरोपी किसन गोसावी याने […]

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन..

कोल्हापूर : केंद्र शासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दरवर्षी दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, नेहरु युवा केंद्र व पंतजली योगपीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 21 […]

जनतेच्या विश्वासाला पात्र राहून अपेक्षित काम केले – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कसबा सांगाव, दि. १९: जनतेच्या विश्वासाला पात्र राहिलो आणि जनतेला अपेक्षित असलेले काम केले, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कसबा सांगाव ता. कागल येथे […]

शिवसेनेचा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा…..

कोल्हापूर : शिवसेना नावात शक्ती आहे. कारण शिवसेना हा नुसता राजकीय पक्ष नसून शिवसेना हा विचार आहे. जनसामान्यांच्या भावना शिवसेनेशी जोडल्या असून, हे विचार, भावना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शक्ती अजरामर आहे न […]

केशवराव भोसले नाट्यगृहात छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर संपन्न

कोल्हापूर : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता १० वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी केशवराव भोसले नाट्यगृह, मंगळवार […]

शंभर कोटी रस्त्यांचा आप ने केला पंचनामा; गटार चॅनेल गायब..

कोल्हापूर: महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियांतर्गत शहरातील सोळा रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी आला. या निधीतून पाच रस्त्यांचे काम सुरु होते. या रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केला होता. यावर आम आदमी पार्टीने हे […]

शिवसेनेच्या वर्धापन दिनी शहरात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे

कोल्हापूर : शिवसेना नावात शक्ती आहे, कारण शिवसेना हा नुसता राजकीय पक्ष नसून शिवसेना हा विचार आहे. जनसामान्यांच्या भावना शिवसेनेशी जोडल्या असून, हे विचार, भावना आणि शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शक्ती अजरामर आहे […]

जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध दिन साजरा

कोल्हापूर : जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे महत्वपूर्ण काम ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती करत असल्याचे प्रतिपादन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले. सहायक आयुक्त समाज कल्याण व महावीर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने […]

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हातकणंगले येथे ऑनलाईन प्रवेश सुरु

कोल्हापूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हातकणंगले येथे दिनांक 3 जून 2024 पासून ऑनलाईन प्रवेश सुरु झाले असल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही.जे. नार्वेकर यांनी कळविले आहे. प्रवेशासाठी dvet.admission.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. […]