कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना २६ व २७ जुलै रोजी सुट्टी जाहीर

कोल्हापूर, दि. २५ : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २६ व २७ जुलै २०२४ रोजी जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very heavy Rainfall at isolated places) ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत अतिवृष्टी […]

रेकॉर्डवरील अट्टल चोरांना पकडण्यात पोलिसांना यश…..

कोल्हापूर/जावेद देवडी : जिल्ह्यात वाहन चोरीची प्रमाण वाढले असता पोलिसांकडून गोपनीयरीत्या सापळा रचून रेकॉर्डवरील पाच आरोपींना अटक करून त्यांच्याकडील दोन लाख रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक मिळालेली माहिती अशी की जिल्ह्यात काही महिने […]

बालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद

कोल्हापूर/ जावेद देवडी : : राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र. 2, कोल्हापुर या विभागाच्या अखत्यारित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 जी (कोल्हापूर-बालींगे-कळे- साळवन – ते गगनबावडा) या रस्त्याच्या किमी 79/500 (बालींगे -भोगावती […]

अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गाचे नियोजन करावे…. आमदार सतेज पाटील यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या जी, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार जी व नामदार एच. के. पाटील जी यांची भेट घेतली. महापुराची परिस्थिती उदभवू नये अशा […]

राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला..

कोल्हापूर : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरण 100 टक्के भरले असून आज सकाळी 10.05 वाजता धरणाचा 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. पावसाचा जोर राहिला […]

पंचगंगेने ओलांडली धोका पातळी …. राधानगरी भरले….कोल्हापुरवर महापुराचे संकट…

कोल्हापूर/अजय शिंगे: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून सुरु असलेल्या धुवाँधार पावसाने सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पंचगंगेने धोका पातळी ओलांडली असून कोल्हापुरवर पुन्हा एकदा महापुराचे संकट आले आहे. राधानगरीचे दरवाजे […]

‘बाबू’ येणार २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला….

कोल्हापूर – बाबू नाय, बाबू शेठ म्हणत, अस्सल कोळी भाषेचा जलवा दाखवणारा स्टायलिश ‘बाबू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून ट्रेलर पाहून प्रेक्षकांची ‘बाबू’विषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. […]

पूराचे पाणी येत असलेल्या परिसराची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी..

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये गेले चार दिवस संततधार पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली आहे. संभाव्य पूर परिस्थीतीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. शहरातील पूराचे पाणी आलेल्या तावडे हॉटेल, मार्केट यार्ड, […]

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा….

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि. 26 जुलै 2024 रोजी सोयीनुसार कागल निवासस्थान येथे आगमन व मुक्काम. शनिवार, […]

गरज असेल तरच घराबाहेर पडा, पर्यटनस्थळी जाणे टाळा: आमदार सतेज पाटील यांचे जिल्हावासीयांना आवाहन

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन, तीन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी पातळ्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे संभाव्य पूर्व परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन माजी […]