हरवले ची तक्रार

हरवले ची तक्रार! —————————————————- सोमवार विशेष दिनांक १८/१०/ २०२१ ————————————————— लेखक : श्री शिवाजी तुकाराम शिंगे —————————————————- आठवड्याचा पहिला सोमवारचा तो दिवस. तालुका ठिकाणच्या पोलीस स्टेशनला चाळीशी ओलांडलीला एक माणूस पोलीस स्टेशनची पायरी चढून कुठल्याशा […]

आता कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना ५० हजार सानुग्रह अनुदान मिळणार

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क दि.12 / कोल्हापूर माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 30 जून 2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासन यांनी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना रक्कम रुपये ५० हजार रुपये […]

मेडिकल असोसिएशनच्या माजी अध्यक्ष समितीकडून डॉ. प्रकाश गुणे यांचा विशेष सत्कार

कोल्हापूर/प्रतिनिधी: शतकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सेंटनरी कमिटीच्यावतीने आज डॉ. प्रकाश गुणे यांचा विशेष गौरव करण्यात आला. कोल्हापूरातील सुप्रसिद्ध यूरोओलॉजिस्ट डॉ. प्रकाश गुणे,सौ. अनुराधा गुणे […]

महापालिकेच्यावतीने सद्भावना दिनानमित्त प्रतिज्ञा

कोल्हापूर प्रतिनिधी /20 :- महानगरपालिकेच्यावतीने शुक्रवारी सद्भावना दिनानिमित्त महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रतिज्ञा घेण्यात आली. यामध्ये मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि […]

पालकमंत्री मा. ना. सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हा पूरपरिस्थिती नुकसान व पंचनाम्यांबाबत आढावा बैठक सानुग्रह अनुदानाचे वाटप सुरू

विशेष वृत्त: मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि.19, पूरबाधित नागरिकांना जलदगतीने आर्थिक मदत देण्यासाठी पुरामुळे झालेल्या नुकसानीचे 100 टक्के पंचनामे तात्काळ पूर्ण करुन ही माहिती मंगळवारपर्यंत सादर करा, अशा सूचना करुन सानुग्रह अनुदानाचे वाटप सुरु […]

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे,जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क पंढरपूर दि. 20 – पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या […]

किल्ल्यांचे पावित्र्य अबाधित ठेवून टप्प्याटप्प्याने गड किल्यांच्या संवर्धन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे..

  वृत्त कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाकडून मुंबई दि १३: राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासंदर्भात आता पाऊले टाकण्यात येत असून राज्यातील दूर्ग प्रेमी, दूर्ग संवर्धक, गिर्यारोहक यांनी यासंदर्भातील आपल्या सूचना व प्रस्ताव […]

कुठेही गर्दी, आरोग्याचे नियम तोडलेले चालणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जिल्हाधिकारी, आयुक्तांना स्पष्ट निर्देश..

मुंबई/ प्रतिनिधी: कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या  लेव्हल्स ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत तसेच […]

लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विशेष वृत्त : कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून मुंबई दि २३ मे : कोविड विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर्सना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेस वाढता प्रतिसाद असून आज या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात […]