महापालिकेच्यावतीने सद्भावना दिनानमित्त प्रतिज्ञा

0 0

Share Now

Read Time:55 Second

कोल्हापूर प्रतिनिधी /20 :- महानगरपालिकेच्यावतीने शुक्रवारी सद्भावना दिनानिमित्त महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रतिज्ञा घेण्यात आली. यामध्ये मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामजंस्य यासाठी काम करीन अशी प्रतिज्ञा घेण्यात आली.

यावेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उप-आयुक्त शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त विनायक औंधकर, नगरसचिव सुनिल बिद्रे, उपशहर अभियंता नारायण भोसले, आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार व कर्मचारी उपस्थित होते

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *