सामाजिक न्याय दिनानिमित्त 26 जून रोजी कार्यक्रमाचे आयोजन..

सांगली: राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येते. तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने डिसेंबर 1987 मध्ये पारित केलेल्या ठरावानुसार हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिवस म्हणूनही […]

तृतीयपंथीय व्यक्तींनी ओळखपत्रासाठी पोर्टलवर नोंदणी करावी –
सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर

सांगली  : सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून तृतीयपंथीय व्यक्तींना (NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSON – https:// transgender.dosje.gov.in) हे राष्ट्रीय पोर्टल 25 नोव्हेंबर 2020 पासून सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर तृतीयपंथी व्यक्ती […]

चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करा : पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

 सांगली : चिंतामणीनगर येथे उभारण्यात येत असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाचे काम १५ ऑगस्ट २०२४ पूर्वी पूर्ण करावे, अशा  सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.         चिंतामणीनगर येथील उड्डाण पुलाचे कामासंदर्भात पालकमंत्री डॉ. सुरेश […]

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्‍याचे आवाहन

सांगली : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित हे शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असून या महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता तसेच उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देते. महामंडळामार्फत […]

लघु उद्योजकांना जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जुलै –
महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी

सांगली : उद्योग क्षेत्रामधील असामान्य कामगिरी करणाऱ्या लघु उद्योजकांकरीता राज्य शासनामार्फत जिल्हा पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 15 जुलै 2024 असून सांगली जिल्ह्यातील पात्र लघु उद्योजकांनी विहीत मुदतीत अर्ज करावेत, असे […]

डी.एल.एड. प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज करण्यास 25 जून पर्यंत मुदतवाढ

सांगली : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या मार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी डी.एल.एड (D.El.Ed) प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. 18 जून 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु बऱ्याच […]

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी 15 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन  

सांगली: राज्यातील सर्व महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जमाती – क धनगर समाजाच्या विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता […]

बँकांनी पीक कर्ज व प्राथमिक क्षेत्राकरिता कर्ज वाटप गतीने करावे – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली : खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक साधनसामग्री वेळीच उपलब्ध होणे महत्वाचे असून यासाठी पतपुरवठा करणाऱ्या सर्व बँकांनी शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. याबरोबरच प्राथमिक क्षेत्राकरीता देण्यात आलेले कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांनी गतीने पूर्ण […]

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सांगली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामामध्ये (सन 2024-25) भात, ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन, तूर, मूग, उडीद व कापूस या पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी अंतिम […]

प्रशिक्षण संस्थेच्या निवडीसाठी 30 जून पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सांगली : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने प्रशिक्षण संस्थेची निवड केली जाणार आहे. निवडण्यात येणाऱ्या संस्थेव्दारे मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील गरजू तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावी म्हणून प्रशिक्षण […]