शाळांना आवश्यक शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली : खाजगी शाळामध्ये ज्या प्रमाणे शैक्षणिक सुविधा देण्यात येतात त्याच पध्दतीने महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद शाळांमध्ये आवश्यक शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. मुलांना शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार मिळून आदर्शवत भावी […]