शहरात स्वच्छता मोहिमेअंतर्गत 7 टन कचरा उठाव

कोल्हापूर ता.02: शहरामध्ये पूर ओसणा-या भागामध्ये महापालिकेच्यावतीने युध्दपातळीवर स्वच्छता व औषध फवारणी करण्यात येत आहे. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत शुक्रवारी 7 टन गाळ, फ्लोटींग मटेरियल व कचरा उठाव करण्यात आला आहे. यामध्ये दसरा चौक ते व्हिनस […]

येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून देऊ

कोल्हापूर दि. 2 : जनतेची दिशाभूल करून लोकसभा निवडणुकीत यशाच्या वल्गना करणाऱ्या महाविकास आघाडीला उद्याच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील आमदार योगेश टिळेकर यांनी केले. कोल्हापूर महानगर […]

डेंग्युच्या सर्व्हेक्षणात 43 घरामध्ये डेंग्युच्या आळया  महापालिकेच्यावतीने 2274 घराचे आरोग्य सर्व्हेक्षण

कोल्हापूर ता.02: डेंग्युच्या पार्श्वभुमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य सर्व्हेक्षण मोहिमेमध्ये 43 घरामध्ये डेंग्युच्या आळया आढळून आल्या. महापालिकेच्यावतीने शुक्रवारी 2274 घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणात 16 तापाचे रुग्ण आढळून आले. यामधील 3 नागरिकांच्या रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी सीपीआरमधील लॅबकडे पाठविण्यात आले आहे. हे सर्व्हेक्षण सरदार तालीम, फिरंगाई […]

खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून स्वप्निलचे अभिनंदन

कोल्हापूर: नेमबाजी क्रीडा प्रकारात कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे या सुपुत्राने, ऑलिंपिक मध्ये कांस्यपदकाची कमाई केली. केवळ कोल्हापूरला नव्हे तर संपूर्ण देशाला स्वप्निल बद्दल अभिमान आहे. अशी प्रतिक्रीया खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.यावेळी अभिनंदनन करताना ते म्हणाले […]

भावा जग जिंकलास…! कोल्हापुरच्या स्वप्नीलने पटकावले ऑलिम्पिक पदक….

कोल्हापूर: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या झोळीत तिसरे पदक आले आहे. कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने इतिहास रचला आहे. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत मराठमोळ्या स्वप्नीलने कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमधील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात […]

‘गोकुळ’ कडून पूरग्रस्‍त छावणीतील जनावरांना पशुखाद्याचे वाटप…

कोल्‍हापूर ता.३१: गेल्‍या काही दिवसांपासून अति पावसामुळे कोल्‍हापूर जिल्‍ह्यामध्‍ये महापूर आला असून, काही पूरग्रस्त गावातील लोकांना जनावरांसह स्‍थलांतरीत करणेत आलेले आहे. महापुराने शिरोळ तालुक्यातील अनेक लोकांचे व जनावरांच मोठे हाल झाले आहे. गुरुदत्‍त शुगर्स, टाकळीवाडी ता. शिरोळ […]

सुतारवाडा येथील नाल्यातून 20 टन वाहता कचरा उठाव

कोल्हापूर ता.31: शहरामध्ये पूर ओसणा-या भागामध्ये महापालिकेच्यावतीने युध्दपातळीवर स्वच्छता व औषध फवारणी करण्यात येत आहे. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत आज 30 टन गाळ, फ्लोटींग मटेरियल व कचरा उठाव करण्यात आला आहे. यातील 20 टन वाहता कचरा […]

आय.डी.बी.आय.बँकेकडून कर्मचा-यांसाठी 224 गमबुट

कोल्हापूर ता.31: पूर परिस्थितीत कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन आज महापालिकेच्या आयुक्त कार्यालयातील मिटींग हॉलमध्ये आय.डी.बी.आय.बँकेचे कोल्हापूर जनरल मॅनेजर आणि रोजनल हेड विक्रम भिडे यांनी सफाई कर्मचा-यांसाठी 224 गमबुट प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडे सुपूर्त केले. […]

सक्शन कम जेटींग कम वॉटर रिसायकल मशिनरीद्वारे आजअखेर 164 मॅनहोल चेंबर साफ

कोल्हापूर ता.31: पूराचे पाणी ओसणा-या भागामध्ये व शहरातील मुख्य चेंबर लाईन साफ करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेस ठाणे, नवी मंबई व बृहन्मुंबई महापालिकेकडून सक्शन कम जेटींग कम वॉटर रिसायकल मशिनरी मागविण्यात आली आहेत. यासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी […]

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 9 राज्यमार्ग व 43 प्रमुख जिल्हा मार्ग बंद

कोल्हापूर, दि. 30 : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 9 राज्य मार्ग व 43 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 52 मार्ग बंद झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वय अधिकाऱ्यांनी दिली आहे. करवीर येथील राज्य मार्ग 194 वरील […]