शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या पुढाकारातून ४५ तोळे, सोन्याचा मुलामा दिलेली प्रभावळ देवीला अर्पण
भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ, अरुंधती धनंजय महाडिक

———— स्नेहा शिवाजी शिंगे ————–  शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला, खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणार्‍या, करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या पुढाकारातून, अंबाबाई देवीसाठी सोन्याचा मुलामा असलेली प्रभावळ देण्यात आली. भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. […]

६ ऑक्टोबरला रामकृष्ण मल्टीपर्पज हॉल मध्ये रंगणार रास रसिया दांडिया, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन आणि सहयोगी संस्थांचा उपक्रम  ..

मिडिया कंट्रोल न्यूज न   रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फिनिक्सच्यावतीने ६ ऑक्टोबरला रामकृष्ण मल्टीपर्पज हॉल मध्ये रास रसिया दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात […]

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन कोल्हापूर शाखेची सभा संपन्न..

  कोल्हापूर/प्रतिनिधी : नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन कोल्हापूर शाखेची द्विवार्षिक सर्वसाधारण सभा शास्त्रीनगर येथील भवन मध्ये खेळीमेळीत नुकतीच संपन्न झाली. या सभेत अध्यक्ष डाॅ.मुकुंद मोकाशी यांनी मागील दोन वर्षांपासूनचा कार्यक्रम अहवाल व आर्थिक अहवाल वाचन […]

महापुराचा फटका बसलेल्या नागरिक/ व्यापारी यांना लवकरच मिळणार अनुदान मदत, जिल्हाधिकारी अमोल येडगे

विशेष वृत्त डी. एस. कोंडेकर दि.३०,महापुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्तांचे संबंधित यंत्रणेकडून पंचनामे झाले; परंतु अनेकांना अद्यापि नुकसानभरपाई मिळाली नाही. या पूरग्रस्तांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी कोल्हापूर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी […]

शेवटच्या घटकाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा – उच्च न्यायालय, न्यायमूर्ती श्याम चांडक

मुख्य संपादक : शिवाजी तुकाराम शिंगे  _____________७८ ७५ ७० ७७ ७८______________   कोल्हापूर, प्रतिनिधी/ समाजात ‘आहे रे’ व ‘नाही रे’ असे दोन वर्ग असून समाजातील या विषमतेवर अंकुश ठेवण्यासाठी शासकीय योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. […]

“सहकार से समृद्ध” हे ब्रिद घेऊन कार्यरत असणार्‍या भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून गरजू घटकांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न, संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक..

सहसंपादक: सौ. कोमल शिवाजी शिंगे  महिला सक्षमीकरणासाठी गेल्या पंधरा वर्षापासून आपण प्रयत्नशील आहोत. तसेच भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून कष्टकरी वर्गाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी येत्या वर्षभरात विविध योजना राबवल्या जाणार आहेत. सहकार से समृद्ध हे […]

माझी वसुंधरा अंतर्गत पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद ला राज्यात तिसरा क्रमांक.

पन्हाळा प्रतिनिधी/शहादुद्धीन मुजावर, गेले चार-पाच वर्ष पन्हाळा स्वच्छतेबाबत महाराष्ट्र राज्यात विविध पारितोषिक विजेता ठरला आहे. त्यातच भर म्हणून आज पन्हाळा नगरपरिषद “माझी वसुंधरा अंतर्गत ” पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद ला तिसरा क्रमांक आज संध्याकाळी घोषित झाले […]

संधी मिळाल्यास विधानसभा लढवणार युवा नेते कृष्णराज महाडिक…

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन कोल्हापूर विकास कामासाठी राज्य शासनाकडून 25 कोटी विशेष निधी आणल्याचे सांगत आगामी विधानसभा निवडणूकीत संधी मिळाल्यास निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. कोल्हापूर शहरातील विविध प्रभागातील रस्ते डांबरीकरण, […]

भागीरथी महिला संस्थेतर्फे रंगलेल्या झिम्मा फुगडी स्पर्धेचे रात्री उशीरा जल्लोषात झाले बक्षिस वितरण, लक्ष्मीपुरीतील दक्षिण काशी संघाने पटकावले अजिंक्यपद ..

धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी संस्थेच्यावतीने यंदा सलग १५ व्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात आणि महिलांच्या अभुतपूर्व प्रतिसादात पार पडली. रात्री उशीरा या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न झाला. या […]

पन्हाळा नगरपरिषदेकडून आज फेरीवाला स्वीकृत सदस्यांची निवड

पन्हाळा प्रतिनिधी, शादुद्दीन मुजावर   अशासकीय संघटना आणि समुदाय आधारित संघटना मधील असे दोन प्रतिनिधी ची नेमणूक करण्याची होती. यामध्ये पन्हाळगडावरील सहा उमेदवारांचे फॉर्म आले होते. त्यामध्ये शहाबाज मुजावर, संदीप लोटलीकर, प्रवीण शिंदे, रमेश भोसले, […]