जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यास 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
					
		कोल्हापूर, दि. 23 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने सन 2018-19, सन 2019-20, सन 2020-21, सन 2021-22, सन 2022-23, सन 2023-24 पर्यंतचे जिल्हास्तरीय युवा […]









