अन्न व ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांचे कोल्हापूरात स्वागत

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री श्री. प्रल्हाद जोशी कोल्हापूर दौऱ्यावर आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले. यावेळी कर्नाटक बेळगांव जिल्हाचे आमदार मा. संजय पाटील प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *